महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा कार्यभार स्विकारल्यानंतर बैठकीत आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. पण, ही स्थगिती आता देऊन काहीही उपयोग नसल्याचं आणि मुंबईकरांना मेट्रोसह विकास हवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
0 Comments