Advertisement

This, That, These, Those चा वापर कसा करावा | वापर, अर्थ आणि वाक्य | इंग्रजी शिका

This, That, These, Those चा वापर कसा करावा | वापर, अर्थ आणि वाक्य | इंग्रजी शिका #englishlearnersbyprem

About this video...

या व्हिडीओमध्ये मी This, That, These, Those चा वापर कसा करावा हे अगदी सोप्या पद्धतीने आणि उदाहरणांसह समजवले आहे. त्यांचा मराठी अर्थ आणि इंग्रजी - मराठी वाक्य तुम्हाला या व्हिडीओ मध्ये मिळतील. व्हिडीओच्या शेवटी सरावासाठी काही वाक्य दिलेले आहेत. त्यांना इंग्रजीमध्ये लिहा.
__________________________________________
This - हा, हि, हे (जवळ असलेल्या एकवचनी वस्तूबद्दल बोलतांना वापरतात.)
◆ This is a tree. (जवळ)

That - तो, ती, ते (दूर असलेल्या एकवचनी वस्तूबद्दल बोलतांना वापरतात.)
◆ That is a tree. (दूर)

These - हे, हि, ह्या (जवळ असलेल्या अनेकवचनी वस्तूंबद्दल बोलतांना वापरतात.)
◆ These are trees. (जवळ / अनेक)

Those - ते, ती, त्या ( दूर असलेल्या अनेकवचनी वस्तूंबद्दल बोलतांना वापरतात.)
◆ Those are trees. (दूर / अनेक)
__________________________________________
● WhatsApp वर इंग्रजीमध्ये बोला | WhatsApp वर बोलतांना वापरली जाणारी इंग्रजी वाक्य | इंग्रजी शिका...

__________________________________________

Music :

this,that,these,those,how to use this that these those,use of this,use of that,use of these,use of those,pronouns,sentences,English sentences,learn English through Marathi,English through Marathi,spoken English in Marathi,daily used sentences,grammar,English grammar in Marathi,

Post a Comment

0 Comments