Advertisement

तिसऱ्या मजल्यावरुन २ वर्षीय बाळ पडलं आणि वाचलं | 2 Year Old infant falls 3rd Floor Window

तिसऱ्या मजल्यावरुन २ वर्षीय बाळ पडलं आणि वाचलं | 2 Year Old infant falls 3rd Floor Window देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण मराठी भाषेत आहे. दमण येथे एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या खिडकीत एक २ वर्षीय लहान मुलगा खेळत होता. खेळता खेळता तो चुकून पडला. मात्र खाली उभ्या असलेल्या लोकांनी त्याला अलगद झेलल्यामुळे छोट्या मुलाचा जीव वाचला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

#2YearOld #3rdFloorWindow #InfantFalls #MyMahanagar #AaplaMahanagar #MarathiNews #PoliticalNews #Entertainment

Subscribe to My Mahanagar here:

Official website:

Follow us on Instagram :

Like us on Facebook :

Follow us on Twitter :

Follow us on linkedin :

My Mahanagar,Marathi News,Mahanagar,2 Year Old,infant falls,3rd Floor,Window,CCTV,

Post a Comment

0 Comments